साकीनाका महागणपती मंडळात शनिवारी ‘करी महागणपती वीणावादन’ पाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन

0
51

मुंबई — साकीनाका येथील महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात शनिवारी, ६ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता ‘करी महागणपती वीणावादन’ पाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नारद तुंबरू करिती गायन, करी महागणपती वीणावादन” या भावार्थावर आधारित हा विशेष धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साकीनाका महागणपती मंडप येथे संपन्न होणार आहे.
साकीनाका महागणपती मंडळात शनिवारी ‘करी महागणपती वीणावादन’ पाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन
साकीनाका महागणपती मंडळात शनिवारी ‘करी महागणपती वीणावादन’ पाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन
या सोहळ्याच्या माध्यमातून भारतीय संगीत परंपरा, भक्ती आणि संस्कृतीचा संगम अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. कार्यक्रमासाठी भाविकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
साकीनाकाचा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (स्थापना १९६९) आणि साई सिद्धी मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here