लोकमान्य टिळकांच्या १७० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे अभिवादन

0
12

मुंबई
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईतील लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदान, स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका आणि समाजजागृतीसाठी केलेल्या कार्याला आदरांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here