प्रारूप मतदार यादी प्रकाशित झाली असून, नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची आजच खात्री करून घ्यावी.
मतदारांनी Electoral Search – निवडणूक आयोग या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले नाव तपासावे. मतदानाच्या दिवशी होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने आपली नोंदणी आणि मतदार यादीतील तपशील वेळेत तपासून घेणे आवश्यक आहे
आजच electoralsearch.eci.gov.in वर जाऊन आपले नाव तपासून घ्या.