प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन

0
17
प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन
प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन

प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन

जिल्हा परिषद रत्नागिरी येथे प्रतिमा पूजन

रत्नागिरी :
परखड पत्रकार, निर्भीड विचारवंत आणि थोर समाजसुधारक केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त जिल्हा परिषद रत्नागिरी येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले. सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी केलेले कार्य आणि समाजप्रबोधनासाठी दिलेले योगदान यांचे स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) श्री. विजय सिंह जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here