धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन घरांच्या सॅम्पल फ्लॅटची मुख्यमंत्री फडणवीसांकडून पाहणी

0
16

मुंबई :
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रहिवाशांसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पुनर्वसन घरांच्या सॅम्पल फ्लॅटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे पाहणी केली. २ ऑक्टोबर रोजी ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’चे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये धारावीच्या पुनर्विकासाचा आराखडा, प्रस्तावित घरे, कामाची ठिकाणे, रस्ते, खुल्या जागा तसेच विविध नागरी सुविधांची माहिती प्रत्यक्ष आणि डिजिटल माध्यमातून सादर करण्यात आली आहे. नागरिकांना भविष्यातील धारावीचे स्वरूप समजून घेता यावे, यासाठी येथे घरांचे नमुना फ्लॅटही तयार करण्यात आले आहेत.

या केंद्रामध्ये ३५० आणि ५०० चौरस फुटांच्या घरांचे नमुने प्रदर्शित करण्यात आले असून, प्रस्तावित पुनर्विकासाची माहिती नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here