रत्नागिरीत कायदेशीर जनजागृती कार्यक्रम

रत्नागिरी :
महिला वसतिगृह हॉल, तालुका व जिल्हा रत्नागिरी येथे ३ ऑक्टोबर २०२६ रोजी कायदेशीर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.



