IMP : हरवला आहे
हा मुलगा दिनांक 05/03/2026 रोजी सकाळी 10.00 वाजल्या पासून करंजाडे सेक्र 3,पनवेल येथून बेपत्ता. झाला आहे.
मुलाचे नाव–
रितेश देवानंद पाचपुते.
वय –17 वर्ष
रंग– गोरा,
उंची –5.5
अंगात हिरव्या रंगाचे टी शर्ट आणि ग्रे रंगाची पँट घातली आहे.
कोणालाही भेटल्यास कृपया खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉल करा…
देवानंद पाचपुते
मोबाईल नंबर-
-9004576764 /
9920521356


