घरात आणि बाहेरील विश्वात
तिच्या कार्य कर्तृत्वाची येते प्रचिती,
तिच्या असामान्य कर्तबगारीची
दिव्य अशी स्त्रीशक्ती…
सर्वच क्षेत्रातील कर्तबगार महिलांच्या कर्तृत्वास मनापासून सलाम! अपार मेहनत घेऊन कुटुंब, समाज आणि देशासाठी सतत झटणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !!


