TWJ ASSOCIATES कडून 1200 कोटींची फसवणूक

0
38
आली आहे. आतापर्यंतच्या तपासात ३७ गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून, फसवणुकीचा व्याप आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे. गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ठाणे पोलीस कटिबद्ध असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या अवास्तव परताव्याच्या आमिषांना बळी न पडता दक्ष राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अवास्तव परताव्याचे आमिष; तिघांना अट

ठाणे : TWJ ASSOCIATES PVT. LTD. व तिच्या अंतर्गत कार्यरत विविध कंपन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांतील सुमारे ११ हजार गुंतवणूकदारांना अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून अंदाजे ₹1200 कोटींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई केली आहे.

या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 810/2025 अन्वये तपास करण्यात आला असून आरोपी समीर सुभाष नार्वेकर, अमित विश्वनाथ बालम आणि नेहा समीर नार्वेकर यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात ३७ गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून,

फसवणुकीचा व्याप आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे. गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ठाणे पोलीस कटिबद्ध असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या अवास्तव परताव्याच्या आमिषांना बळी न पडता दक्ष राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here