उरण मार्गावर तारघर-गव्हाणला नवी स्थानके मंजूर  

0
120

उरण मार्गावर तारघर-गव्हाणला नवी स्थानके मंजूर  

मुंबई | प्रतिनिधी

उरण–नेरुळ (४ फेऱ्या) आणि बेलापूर–उरण–बेलापूर (६ फेऱ्या) अशा अतिरिक्त लोकल रेल्वे सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तारघर आणि गव्हाण येथे नवीन रेल्वे स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे.

हे पान वाचा मोहोपे स्थानकाचे  नामांतर “पोयंजे” रेल्वे स्थानक

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मुंबईकरांचा रोजच्या प्रवासातील मोठा ताण कमी होणार असून, नवी मुंबई व आसपासच्या परिसरातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. उरण मार्गावर प्रवासी संख्येत वाढ होत असताना नव्या फेऱ्या आणि नवीन स्थानके ही प्रवाशांसाठी अत्यंत आवश्यक व्यवस्था ठरणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here