कामार्ली येथील नूतन पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे उद्घाटन.

0
9
कामार्ली येथील नूतन पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे उद्घाटन.
कामार्ली येथील नूतन पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे उद्घाटन.

कामार्ली येथील नूतन पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे उद्घाटन.

रायगड:
अंतोरे येथे रायगड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
रायगड जिल्हा परिषद आणि पेण पंचायत समिती यांच्या अंतर्गत कामार्ली येथील नूतन पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषद कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास सभापती वैकुंठ पाटील उपस्थित होते.
तसेच अंतोरे येथील रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे कृत्रिम वेतन प्रकल्पाचे पण उद्घाटन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here