
किल्ले रायगड गडरोहण स्पर्धा
2026 दि. 11 जानेवारी 2026, रविवार
किल्ले रायगडस्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित भव्य गडरोहण स्पर्धा.
मुले-मुली | पुरुष-महिला | विविध वयोगट
प्रत्येक गटासाठी ₹5,000 पर्यंत रोख बक्षिसे
प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र
स्पर्धा प्रारंभ : सकाळी 7.00 वा.
नावनोंदणी :
शनि. दि.10 जानेवारी 2026
सायं. 5.00 वा.
पाचाड धर्मशाळा
प्रवेश शुल्क : ₹40/-
भोजन व्यवस्था : विनामूल्य
पारितोषिक वितरण : सकाळी 10.00 वा.
साहस, आरोग्य आणि इतिहासाचा संगम अनुभवायला नक्की सहभागी व्हा.

