कोकण रेल्वे गणपती विशेष ट्रेन बुकिंग वेळापत्रक २०२६ जाहीर

0
11
कोकण रेल्वे गणपती विशेष ट्रेन बुकिंग वेळापत्रक २०२६ जाहीर.
कोकण रेल्वे गणपती विशेष ट्रेन बुकिंग वेळापत्रक २०२६ जाहीर.

कोकण रेल्वे गणपती विशेष ट्रेन बुकिंग वेळापत्रक २०२६ जाहीर

०१/०८/२०२६ : ट्रेन क्रमांक
०११५३-०११५४ सीएसएमटी रत्नागिरी सीएसएमटी (दररोज),
०११६७-०११६८ एलटीटी रत्नागिरी एलटीटी (आठवड्यातून ५ दिवस),
०११४५-०१४४६ पुणे रत्नागिरी पुणे (साप्ताहिक) आणि
०११४७-०१४४८ पुणे रत्नागिरी पुणे (साप्ताहिक)
०२/०८/२०२६ : ट्रेन क्रमांक
०११६५-०११६६ एलटीटी मडगाव एलटीटी (साप्ताहिक) आणि
०११८५-०११८६ एलटीटी मडगाव एलटीटी (साप्ताहिक)
०३/०८/२०२६ : ट्रेन क्रमांक
०११०३-०११०४ सीएसएमटी सावंतवाडी सीएसएमटी (दररोज),
01129-01130 एलटीटी सावंतवाडी एलटीटी (साप्ताहिक),
01151-01152 सीएसएमटी सावंतवाडी सीएसएमटी (दररोज),
01171-01172 एलटीटी सावंतवाडी एलटीटी (दररोज) आणि
01131-01132 एलटीटी सावंतवाडी एलटीटी (साप्ताहिक)
पीआरएस काउंटर, आयआरसीटीसी वेबसाइट/ॲपद्वारे आपली तिकिटे बुक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here