‘दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६’साठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन; ३१ जुलै अंतिम मुदत

0
19
‘दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६’साठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन;
‘दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६’साठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन;

‘दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६’साठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन; ३१ जुलै अंतिम मुदत

मुंबई :
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत ‘दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६’ साठी ऑनलाइन अर्ज व नामांकन प्रक्रिया सुरू असून, इच्छुक व्यक्ती, संस्था आणि संघटनांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारांसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. इच्छुकांनी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करावा.
ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ :
www.awards.gov.in
अधिक माहितीसाठी :
महासंवादवरील सविस्तर माहिती
दिव्यांग व्यक्ती तसेच त्यांच्या सशक्तीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांचा गौरव करण्यासाठी भारत सरकारकडून दरवर्षी हे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here