नाशिक-त्र्यंबकेश्वर आणि नाशिक-कसारा मार्गावर नव्या इलेक्ट्रिक बस सेवेला सुरुवात

0
8

नाशिक :

नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik ते Trimbakeshwar ) आणि नाशिक ते कसारा (Kasara) या मार्गांवर नव्या इलेक्ट्रिक बस सेवेला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी, पर्यावरणपूरक आणि सुविधाजनक प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

दर अर्ध्या तासाला उपलब्ध होणाऱ्या या बस सेवेमुळे प्रवाशांची प्रतीक्षा वेळ कमी होणार असून नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः धार्मिक पर्यटनासाठी त्र्यंबकेश्वरला जाणारे भाविक तसेच कसारा मार्गावरील प्रवासी यांना या सेवेमुळे अधिक सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.

इलेक्ट्रिक बसमुळे इंधन बचत, प्रदूषणात घट आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here