बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांना अभिवादन
बारामती : प्रतिनिधी

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी विद्या प्रतिष्ठान येथे अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांच्या कार्याची आठवण काढत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


