महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

0
18

मुंबई, दि. २५ :
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, “महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर आपणास उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि जनसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी बळ प्रदान करो, हीच प्रार्थना. रामकृष्ण हरी… विठ्ठल जय हरी.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here