राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; सर्व सवलती लागू होणार

0
7
राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; सर्व सवलती लागू होणार
राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; सर्व सवलती लागू होणार

राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; सर्व सवलती लागू होणार

ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ नुसार परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई :
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ नुसार आढावा घेऊन एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या या तालुक्यांना दुष्काळाच्या अनुषंगाने लागू असलेल्या सर्व सवलती मिळणार आहेत. या निर्णयामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या संबंधित तालुक्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here