विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांना शासकीय बंगले

0
6

मुंबई :
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आणि विधानपरिषद उपसभापती यांना मुंबईतील शासकीय निवासस्थानांचे वाटप करण्याचा शासन निर्णय ५ ऑक्टोबर रोजी घेण्यात आला आहे.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांना शासकीय बंगले
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांना शासकीय बंगले
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष श्री. अण्णा जाधव बनसोडे यांना चर्चगेट, मुंबई येथील ‘सुनीती-९’ हा शासकीय बंगला निवासस्थान म्हणून वाटप करण्यात आला आहे.
तसेच, महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती श्री. सचिन मोहन अहिर यांना मॅडम कामा मार्ग, मुंबई येथील ‘क-३ पुरंदर’ हा शासकीय बंगला वाटप करण्यात आला आहे.
दोन्ही पदाधिकाऱ्यांना शासकीय निवासस्थानांच्या वाटपाबाबतचा शासन निर्णय ५ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here