Home टॉप 5 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
अधर्मावर धर्माचा विजय,
अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश
आणि दुःखावर आनंदाची बरसात होवो…
भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने
आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!