संगमेश्वर तालुक्यातील माखजन सरंद येथील ५० वर्षीय व्यक्ती बेपत्ता

0
23
संगमेश्वर तालुक्यातील माखजन सरंद येथील ५० वर्षीय व्यक्ती बेपत्ता;
संगमेश्वर तालुक्यातील माखजन सरंद येथील ५० वर्षीय व्यक्ती बेपत्ता;

संगमेश्वर तालुक्यातील माखजन सरंद येथील ५० वर्षीय व्यक्ती बेपत्ता

पोलिसांचे नागरिकांना मदतीचे आवाहन

रत्नागिरी
संगमेश्वर तालुक्यातील माखजन सरंद येथील रहिवासी श्री. मनोज सखाराम आंबवकर (वय ५० वर्षे) हे २२ जूनपासून बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. या संदर्भात पोलिसांनी नागरिकांना माहिती मिळाल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
अधिकृत माहितीनुसार, मनोज आंबवकर हे २२ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ५:५४ वाजता मार्गताम्हाणे खुर्द, पालशेतकरवाडी (ता. चिपळूण) येथून अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
सध्या पोलीस यंत्रणा आणि नातेवाईकांकडून त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here