१२ रोजी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येणार

0
152
सिंधुदुर्ग किल्ल्यात गड मोहीम संपन्न
सिंधुदुर्ग किल्ल्यात गड मोहीम संपन्न

१२ रोजी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येणार

 

मालवण (प्रतिनिधी) – मालवण येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग मध्ये दि. १२ डिसेंबर रोजी देव बारापाच अधिकारी यांचा त्रैवार्षिक धार्मिक विधी होणार आहे. या कार्यक्रमामुळे १२ रोजी संपुर्ण दिवस सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, तरी सर्व शिवप्रेमी नागरिक व पर्यटकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन शिवराजेश्वर देवस्थान न्यास किल्ले सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.

हे पण वाचा प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जिल्ह्यातील 1000 ग्राहक झाले स्वावलंबी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here