लांजा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा, वाहतूक विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, मुख्याधिकारी लांजा यांचे सह अंजनारी ते वाटुळ या मुंबई ते गोवा महामार्गाचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणी करण्यात आली व यावेळी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी व चाकरमानी यांचा सुरक्षित प्रवास होण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या लेखी सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर सूचनांचे प्रमाणे पूर्तता करून घेण्यात येत आहे. गणेशत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणि सॅन सुखकर आणि निर्धोक होण्यासाठी पॉलॉईस यंत्रणा सज्ज झाली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-जे-डी-पाटील-यांना-महाराष्/