Facebook
Instagram
Youtube
होम
कोकण
महाराष्ट्र
देश-विदेश
गोवा
मनोरंजन
Jobs
योजना/Schemes
माझी कथा
मनोगत
ई पेपर Sindhudurg Samachar
Search
सिंधुदुर्ग समाचार
ग्रामीण जनतेचे एकमेव लोकप्रिय मराठी दैनिक
सिंधुदुर्ग समाचार
ग्रामीण जनतेचे एकमेव लोकप्रिय मराठी दैनिक
होम
कोकण
महाराष्ट्र
देश-विदेश
गोवा
मनोरंजन
Jobs
योजना/Schemes
माझी कथा
मनोगत
ई पेपर Sindhudurg Samachar
Search
Home
टॉप 5
Page 55
टॉप 5
टॉप 5
सर्पदंशावरील प्रभावी उपचार आणि आरोग्य संशोधनासाठी हाफकिन संस्था व घाना सरकारमध्ये सहकार्याची दिशा मुंबई, दि. — सर्पदंशावरील प्रभावी उपचारपद्धती विकसित करण्यासह जागतिक आरोग्य संशोधनाला चालना देण्यासाठी मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था (एचआयटीआरआय) आणि घाना सरकारच्या सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्च (सीपीएमआर) यांच्यात धोरणात्मक सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. परळ येथील हाफकिन संस्थेच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत वैज्ञानिक संशोधन, पारंपरिक औषधांचे वैज्ञानिक प्रमाणीकरण, औषधनिर्मिती क्षेत्रातील नवसंशोधन तसेच सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सहकार्याच्या विविध संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हाफकिन संस्थेच्या संचालक डॉ. सुवर्णा खरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत संस्थेचे अजित जगताप आणि मृणाल घाग-सावंत यांनी सहभाग घेतला. यावेळी घाना येथील उच्चस्तरीय शिष्टमंडळानेही उपस्थिती लावली. घानाच्या शिष्टमंडळामध्ये सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्च (सीपीएमआर) चे अध्यक्ष हेन्री रॉकफेलर निम्बाबोउरा, कार्यकारी संचालक प्रा. अॅलेक्स असासे, उपकार्यकारी संचालक डॉ. जोनास कोफी डॉनकोर, फॉर्माकॉलॉजी व टॉक्सिकॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. स्टीफन अँटवी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅक्सिनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फैसल नहू तसेच तांत्रिक सल्लागार डेव्हिड बोआमा अचेम्पॉंग यांचा समावेश होता. बैठकीदरम्यान सर्पदंशावरील उपचार पद्धती अधिक प्रभावी करण्यासाठी संशोधन, वनौषधींच्या औषधी गुणधर्मांचा अभ्यास, आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून पारंपरिक उपचारांचे प्रमाणीकरण आणि जागतिक आरोग्य क्षेत्रात संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्याच्या शक्यतांवर विचारविनिमय करण्यात आला. या सहकार्यामुळे भारत आणि घाना या दोन्ही देशांमधील वैज्ञानिक देवाणघेवाण वाढण्याबरोबरच सार्वजनिक आरोग्य, जैववैद्यकीय संशोधन आणि सर्पदंश प्रतिबंधक उपाययोजनांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
EditorialTeam
-
June 4, 2026
0
टॉप 5
नागपूरच्या नमिरा सिद्दिकीची NEET MDS 2026 मध्ये देशात प्रथम
EditorialTeam
-
June 4, 2026
0
टॉप 5
माजी खासदार आनंद परांजपे यांची शिवसेनेच्या राज्य संघटन प्रमुखपदी नियुक्ती
EditorialTeam
-
June 4, 2026
0
टॉप 5
मुक्ता साळवे शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
EditorialTeam
-
June 3, 2026
0
टॉप 5
गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क व संवर्धनाबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करा- मंत्री ॲड. आशिष शेलार
EditorialTeam
-
June 3, 2026
0
टॉप 5
रायगड किल्ला विकासकामांचा संयुक्त स्थळ पाहणीद्वारे आढावा घ्या – मंत्री ॲड. आशिष शेलार
EditorialTeam
-
June 3, 2026
0
टॉप 5
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणूक : सहाही उमेदवारांची १२ नामनिर्देशन पत्रे वैध
EditorialTeam
-
June 3, 2026
0
टॉप 5
सिद्धगिरी मठात अत्याधुनिक वन्यप्राणी रेस्क्यू सेंटर, ॲनिमल हॉस्पिटल व पर्यावरण हब उभारण्याचा प्रस्ताव
EditorialTeam
-
June 3, 2026
0
टॉप 5
संभाव्य पूरस्थितीसाठी जनावरांच्या चारा व पशुखाद्य पुरवठ्यासाठी दरपत्रके मागविली
EditorialTeam
-
June 3, 2026
0
टॉप 5
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाइंग यांचे मुंबईत आगमन
EditorialTeam
-
June 3, 2026
0
1
...
54
55
56
...
345
Page 55 of 345